Powered by Blogger.
RSS

प्रेम शोधणारे

मुले .........अ सतातच
असे
मुले .........अ सतातच असे
मुले .........अ सतातच असे
एखाद्या मुलीवर मनापासून
प्रेम करणारे,

ती आपली होऊ शकत नाही
हे माहीत असून
फ़क्त तिच्यावरच प्रेम
करणारे...
मुले .........अ सतातच असे.
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात
पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे..
खरच काही मुले .........असतातच असे
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील
स्वताला विसरून
त्यात आपले प्रेम शोधणारे.!!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment